सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
उदाहरणे : सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
समानार्थी : जोडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वे दो जो बराबरी के हों।
Two items of the same kind.
अर्थ : एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन व्यक्ती, वस्तू इत्यादी.
उदाहरणे : त्यांची जोडी खूप छान दिसते.
समानार्थी : जोडी, युगुल, युग्म
दो व्यक्ति, वस्तु आदि जो एक-दूसरे के सहयोगी या सम्बद्ध हों।
A pair who associate with one another.
स्थापित करा