पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जैविक प्रक्रिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / प्रक्रिया

अर्थ : जीव किंवा सजीवाशी संबंधित अथवा सजीवात होणारी प्रक्रिया.

उदाहरणे : श्वासोच्छ्वास ही एक जैविक प्रक्रिया आहे.

समानार्थी : जैविक क्रिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीव संबंधी प्रक्रिया या जीव में होने वाली प्रक्रिया।

वह पौधों में जैविक प्रक्रिया का अध्ययन कर रहा है।
जीवीय प्रक्रिया, जैविक प्रक्रिया, प्राणीय प्रक्रिया

A process occurring in living organisms.

biological process, organic process
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.