पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जेठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जेठा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गुडघे उभे करून बसल्यावर कंबर व गुडघे ह्यांच्या भोवती वस्त्र गुंडाळून बसण्याचा प्रकार.

उदाहरणे : पुराण संपल्यावर दादाजीपंतांनी कंबरेचा शेला सोडून त्याचा जेठा मारला होता.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.