अर्थ : खूप जवळचा मित्र.
उदाहरणे :
जिवलग मित्राची परीक्षा संकटाच्या वेळीच होते
समानार्थी : जिवलग मित्र, जिवाभावाचा मित्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मित्र जिससे बहुत ही घनिष्ठता हो या जिससे अत्यधिक लगाव हो।
घनिष्ठ मित्र की पहचान विपत्ति में ही होती है।अर्थ : खूप जवळचा मित्र.
उदाहरणे :
जीवश्चकंठश्च मित्र एकमेकांसाठी काहीही करू शकतात.
समानार्थी : जिवलग मित्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :