पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीन्स शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जीन्स   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विशिष्ट प्रकारचे कापड.

उदाहरणे : माझ्या भावाने जीन्सचा शर्ट घेतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का मोटा सूती कपड़ा।

जीन के रेशे बहुत मज़बूत होते हैं।
रमेश जिन्स का शर्ट पहने हुए है।
जींस, जीन, जीन्स
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विशिष्ट प्रकारच्या कापडापासून बनलेली विजार.

उदाहरणे : हा शिंपी जीन्स चांगली शिवतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की पैंट जो जीन्स के कपड़े से बनी होती है।

श्याम जीन्स और कुर्ता पहने हुए है।
जींस, जीन, जीन्स
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.