पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिकीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिकीर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : त्रास देणारी गोष्ट.

उदाहरणे : प्रचंड संख्येने येणार्‍या या चित्रांचे अर्थ लावणे हे आकडेमोडीपेक्षाही अत्यंत जिकिरीचे काम आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.