अर्थ : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.
उदाहरणे :
भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.
समानार्थी : गंगा, गोदावरी, भागीरथी, मंदाकिनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत की एक प्रधान नदी जिसको धर्म ग्रन्थों में मोक्षदायिनी कहा गया है।
धर्म-ग्रन्थों के अनुसार राजा भगीरथ ने गङ्गा को स्वर्ग से पृथ्वी पर उतारा।