अर्थ : हातचलाखीच्या खेळाचा एक प्रकार.
उदाहरणे :
जादूगाराने जादूने कोंबडीचे फूल बनवले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An illusory feat. Considered magical by naive observers.
conjuration, conjuring trick, deception, illusion, legerdemain, magic, magic trick, thaumaturgy, trickअर्थ : असे आश्चर्यजनक काम ज्याला लोक अलौकिक मानतात.
उदाहरणे :
चंद्रकांताची गोष्ट चमक्तकारांनी भरलेली आहे.
समानार्थी : अद्भुत चमत्कार, इंद्रजाल, चमत्कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any amazing or wonderful occurrence.
miracle