पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जातिभेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जातिभेद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उच्चनिच्च जातीवरून दिली जाणारी वेगळी वागणूक किंवा केला जाणारा भेदभाव.

उदाहरणे : सावरकरांनी जातिभेदाविरुद्ध विचार मांडणारे जात्युच्छेदक निबंध रत्नागिरीच्या वास्तव्यात लिहिले.
जातिभेदची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊँच-नीच का जातिगत भेदभाव।

जाति-भेद की समस्या दिन-ब-दिन बढ़ता जा रहा है।
जाति भेद, जाति-भेद
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.