सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक फुलवेल जिला पांढरी सुगंधित फुले येतात.
उदाहरणे : ह्या वर्षी आमच्या जाईला खूप फुले आली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक लता जिसमें सुगंधित सफेद फूल लगते हैं।
अर्थ : जाई ह्या फुलवेलीचे फूल.
उदाहरणे : जाईच्या फुलांचे अत्तर काढतात.
समानार्थी : जाईऊळ, जाऊळ
जाई नामक लता के फूल।
स्थापित करा