सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जवळ किंवा निकट असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : आपापसांतील जवळीक लोकांच्या मनात प्रेमभाव वाढतो.
समानार्थी : निकटता, सन्निधता, समीपता, सानिध्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पास या निकट होने की अवस्था या भाव।
The property of being close together.
अर्थ : एखाद्याच्या खूप जवळ असण्याचा भाव.
उदाहरणे : त्या दोघांमध्ये खूप सलगी आहे
समानार्थी : सलगी
किसी के बहुत समीप होने की अवस्था या भाव।
A feeling of being intimate and belonging together.
स्थापित करा