अर्थ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
उदाहरणे :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
समानार्थी : करपणे, करपून जाणे, जळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.