पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जळवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जळवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याच्या मनात राग वा द्वेष उत्पन्न होईल असे करणे.

उदाहरणे : रोज नवीन नवीन कपडे घालून ती आपल्या जावेला जळवते.

समानार्थी : कुढवणे, झुरवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मन में सन्ताप, ईर्ष्या आदि उत्पन्न करना।

जेठानी नये-नये कपड़े पहनकर अपनी देवरानी को जलाती है।
जलाना

Arouse or excite feelings and passions.

The ostentatious way of living of the rich ignites the hatred of the poor.
The refugees' fate stirred up compassion around the world.
Wake old feelings of hatred.
fire up, heat, ignite, inflame, stir up, wake
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.