पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलचर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलचर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / जलचर

अर्थ : पाण्यात राहणारे प्राणी.

उदाहरणे : मासा हा एक जलचर प्राणी आहे.

समानार्थी : जलचर प्राणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे जन्तु जो जल में पाये जाते हैं या जल में रहते हैं।

मछली एक जलीय जन्तु है।
जल जंतु, जल जन्तु, जल-जंतु, जल-जन्तु, जलीय जंतु, जलीय जन्तु, जलीय प्राणी, जलीय-जंतु, जलीय-जन्तु, जलीय-प्राणी

Animal living wholly or chiefly in or on water.

aquatic vertebrate
२. नाम / सजीव

अर्थ : पाण्यात आढळणारे किंवा राहणारे जीव.

उदाहरणे : शैवाळ,कमळ, मासे इत्यादी जलीय जीव आहेत.

समानार्थी : जलजीव, जलीय जीव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल में पाया जानेवाला या रहनेवाला जीव (जंतु, वनस्पति आदि)।

शैवाल, कमल, मोलस्क आदि जलीय जीव हैं।
अप्सुचर, जल जीव, जल प्राणी, जल-चर, जलचर, जलचर जीव, जलचर प्राणी, जलजीव, जलीय जीव, तोयचर, तोयचर प्राणी, वारिचर, शंकुफणी, सलिलेचर

A living thing that has (or can develop) the ability to act or function independently.

being, organism

जलचर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पाण्यात राहणारा.

उदाहरणे : मासा हा जलचर प्राणी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल में रहनेवाला।

मछली एक जलचर जीव है।
अंबुचर, अप्सुचर, अम्बुचर, जल-चर, जलचर, जलचारी, तोयचर, सलिलचर

Operating or living or growing in water.

Boats are aquatic vehicles.
Water lilies are aquatic plants.
Fish are aquatic animals.
aquatic
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.