पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छत्तीसगड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छत्तीसगड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मध्य भारतातील एक राज्य.

उदाहरणे : छत्तीसगडला १ नोव्हेंबर २००० साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

समानार्थी : छत्तीसगढ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत का एक नव निर्मित राज्य जिसकी राजधानी रायपुर है।

छत्तीसगढ़ को १ नवम्बर २००० में राज्य का दर्ज़ा मिला।
छत्तीसगढ़, छत्तीसगढ़ राज्य

The territory occupied by one of the constituent administrative districts of a nation.

His state is in the deep south.
province, state
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.