सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका प्रकारची हडळ.
उदाहरणे : मांत्रिकाने सांगितले की मनोरमाला एका डाकीणीने झपाटले आहे.
समानार्थी : जादुगरीण, डांकीण, डाकीण, सयारीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार की चुड़ैल।
अर्थ : चेटुक करणारी स्त्री.
उदाहरणे : त्या चेटकीणीने लिंबू मंत्ररून दिले.
समानार्थी : चेटकीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
टोना करने वाली स्त्री।
A female sorcerer or magician.
स्थापित करा