पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चूक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.

उदाहरणे : माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.

समानार्थी : कसूर, चुकी, दोष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कार्य जो लापरवाही या ग़लत विचार के कारण होता है।

रमा ने अपने पिता से अपनी भूल की क्षमा माँगी।
अनुबंध, अनुबन्ध, अपचार, अपराध, अशुद्धि, कज, कारस्तानी, कारिस्तानी, कुसूर, खता, ख़ता, गलती, ग़लती, चूक, त्रुटि, नागा, नुक़्स, नुक्स, भूल, विपर्यय

A wrong action attributable to bad judgment or ignorance or inattention.

He made a bad mistake.
She was quick to point out my errors.
I could understand his English in spite of his grammatical faults.
error, fault, mistake
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.

उदाहरणे : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.

समानार्थी : गडबड, गफलत, घोटाळा, चूकभूल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।

उनके लेखों में वर्तनी और व्याकरण की गलतियाँ मिलती हैं।
गलती, ग़लती
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान खिळा"ह्या चुका वाटेतून बाजूला कर नाही तर कुणाचा तरी पाय पडेल.".

समानार्थी : बिरंजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की छोटी कील।

बढ़ई कुर्सी में बिरंजी ठोंक रहा है।
बिरंजी

A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.

nail
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.

उदाहरणे : परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.

समानार्थी : गफलत, नजरचूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असावधानता के कारण कार्य के किसी अंग पर ध्यान न जाने या उसके रह जाने की क्रिया।

अगर आप दिमाग स्थिर रखते तो यह छूट नहीं होती।
गफलत, ग़फ़लत, चूक, छूट

A mistake resulting from neglect.

omission, skip
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचा लहान खिळा.

उदाहरणे : तुटलेल्या चपलेला चांभार चुका ठोकत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की छोटी कील।

चर्मकार टूटी हुई चप्पल में परेग ठोंक रहा है।
परेग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.