सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ची ची असा हत्तीचा आवाज.
उदाहरणे : हत्तीचा चीत्कार ऐकून सर्व जनावरे नदीभोवती जमली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हाथी की बोली।
अर्थ : ओरडण्याची क्रिया.
उदाहरणे : तिची किंचाळी एकून सर्वजण धावत आले.
समानार्थी : किंकाळी, किंचाळी
चिल्लाने की क्रिया या भाव।
स्थापित करा