अर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
हूगळी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र चिन्सुराह येथे आहे.
समानार्थी : चिन्सुराह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।
हुगली जिले का मुख्यालय चिन्सुराह में है।