पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चितारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चितारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे.

उदाहरणे : त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.

समानार्थी : रेखाटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी तल पर चित्र अंकित करना।

छात्र अपनी पुस्तिका में आम का सुंदर चित्र बना रहा है।
अवरेवना, अवरोहना, चित्र बनाना, चित्रांकन करना, चित्रित करना, तसवीर बनाना

Make a painting.

He painted all day in the garden.
He painted a painting of the garden.
paint
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.