अर्थ : मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड.
उदाहरणे :
गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.
समानार्थी : गिघाड, गिधाड घार, गिधाडी घार, गुरवाई घार, चमार कोंबडी, पांढरे गिधाड, लेंडमोड्या, श्वेतगृध, सफेत गिध, सर्वाशनी गिधाड, हाडफोडी गिध, हाडफोड्या, हाडफोड्या गिध, हाडूक फोड्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो सफेद रंग का होता है।
गोबर गिद्ध के पंख का पिछला भाग काला होता है।