अर्थ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
उदाहरणे :
नंदू बोलताना अडखळतो.
समानार्थी : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
उदाहरणे :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?