अर्थ : भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
चांगलांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र चांगलांग शहरात आहे.
समानार्थी : चांगलांग जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के अरुणाचल प्रदेश राज्य का एक जिला।
चांगलांग जिले का मुख्यालय चांगलांग शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
चांगलांगमध्ये अधिक लोक साक्षर आहेत.
समानार्थी : चांगलांग शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के अरुणाचल प्रदेश राज्य का एक शहर।
भारत की तुलना में चांगलांग में साक्षरों की संख्या अधिक है।