अर्थ : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
उदाहरणे :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
उदाहरणे :
साप बिळात शिरला.
समानार्थी : प्रवेश करणे, शिरणे