अर्थ : इजा करणारा.
उदाहरणे :
कोणतेही व्यसन अपायकारक असते.
समानार्थी : अपकारक, अपायकारक, हानिकारक, हानिप्रद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिससे हानि पहुँचे या जो हानि पहुँचाए।
कुसमय भोजन स्वास्थ्य के लिए हानिप्रद है।Causing or capable of causing harm.
Too much sun is harmful to the skin.अर्थ : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
उदाहरणे :
विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
इतर भाषांमध्ये अनुवाद :