अर्थ : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
उदाहरणे :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
समानार्थी : तास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
उदाहरणे :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
समानार्थी : घाट