अर्थ : ग्रामीण विकासासाठी स्थापित केलेले मंत्रालय.
उदाहरणे :
ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे गावांच्या हितासाठी काही योजना राबवण्यात येत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मंत्रालय जो ग्रामीण विकास के लिए काम करता है।
ग्रामीण विकास मंत्रालय द्वारा ग्रामीणों के हित में कुछ योजनाएँ चलाई जा रही हैं।