अर्थ : ज्यातून काही विशिष्ट् स्राव स्रवतो तो शरीरातील अवयव.
उदाहरणे :
ग्रंथी शरीरात रस तयार करण्याचे काम करते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various organs that synthesize substances needed by the body and release it through ducts or directly into the bloodstream.
gland, secreter, secretor, secretory organ