पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रंथदिंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या समूहाबरोबर निघालेली ग्रंथांची पालकी.

उदाहरणे : साहित्य संमेलनाच्या दिवशी ग्रंथदिंडी काढण्यात आली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मार्गदर्शन में किसी ग्रंथ या ग्रंथो को पालकी में रखकर निकाली गई सवारी।

साहित्य सम्मेलन के दिन ग्रंथयात्रा निकाली गई।
ग्रंथदिंडी, ग्रंथपालकी, ग्रंथयात्रा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.