अर्थ : कल्पित किंवा वास्तविक घटनांचे विशिष्ट क्रमाने केलेले निवेदन.
उदाहरणे :
श्रावणबाळाची गोष्ट मुले आवडीने ऐकत होती
समानार्थी : आख्यान, कथा, कहाणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन से गढ़ा हुआ या किसी वास्तविक घटना के आधार पर प्रस्तुत किया हुआ मौखिक या लिखित विवरण जिसका मुख्य उद्देश्य पाठकों का मनोरंजन करना, उन्हें कोई शिक्षा देना अथवा किसी वस्तु-स्थिति से परिचित कराना होता है।
मुंशी प्रेमचंद की कहानियाँ ग्रामीण परिवेश को अच्छी तरह से दर्शाती हैं।अर्थ : मनाने खोटे रचून सांगितलेली गोष्ट.
उदाहरणे :
शाळेतून यायला उशीर का झाल्या हे सांगण्यासाठी मुलाने कितीतरी गोष्टी ऐकवल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लोकांत विशेष चर्चा होईल अशी एखादी घटना किंवा कार्य.
उदाहरणे :
अशी गोष्ट पसरण्यास वेळ लागत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे अत्यंत महत्त्वाचे कथन किंवा तथ्यपूर्ण मत, विचार किंवा सिद्धांत.
उदाहरणे :
जर ही गोष्ट कोणाच्या कानावर पडली, तर सर्व मामला बिघडून जाईल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विशेष महत्व का कोई कथन अथवा दृढ़, निश्चित या प्रामाणिक मत, विचार या सिद्धान्त।
जहाँ यह बात किसी के कान में पड़ी कि, सारा मामला बिगड़ जाएगा।