सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.
उदाहरणे : गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.
समानार्थी : गोदडी, पासोडी, वाकळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फटे-पुराने कपड़ों को जोड़कर बनाया हुआ वस्त्र जो बिछाने या ओढ़ने के काम आता है।
अर्थ : लहान मुलांना झोपवताना खाली अंथरायची छोटी, मऊ अशी चादर.
उदाहरणे : दुपटे अंथरून आईने बाळाला झोपविले.
समानार्थी : दुपटे
वह छोटा कपड़ा जो सोते हुए बच्चों के नीचे बिछाया जाता है।
स्थापित करा