अर्थ : ब्राह्मणास गायीचे दान देण्याची क्रिया.
उदाहरणे :
यज्ञ झाल्यावर राजाने गोदान केले
समानार्थी : गोप्रदान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donation