पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोत्रप्रवर्तक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : ज्याच्या नावाने गोत्र चालत आले आहे अशी व्यक्ती किंवा गोत्राचे संस्थापक.

उदाहरणे : तुमचे गोत्रप्रवर्तक कोन आहेत?
आमचे गोत्रप्रवर्तक कश्यप ऋषी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी गोत्र विशेष का नामिक संस्थापक या जिसके नाम पर कोई गोत्र चला हो।

आपके गोत्रकार कौन हैं ? हमारे गोत्रकार कश्यप ऋषि हैं।
गोत्र प्रवर्तक, गोत्र-प्रवर्तक, गोत्रकार
१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याच्या नावाने गोत्रची उत्पत्ती झाली आहे असा.

उदाहरणे : वैम्य हे एक गोत्रप्रवर्तक ऋषी होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके नाम से किसी गोत्र की उत्पत्ति हुई हो।

वैम्य एक गोत्रकार ऋषि थे।
गोत्र प्रवर्तक, गोत्र-प्रवर्तक, गोत्रकार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.