अर्थ : एक प्रकारचे काटेरी झाड ज्याच्या चिकाचा धूप करतात..
उदाहरणे :
गुग्गुळाचा गोंद खूप उपयोगी असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeअर्थ : गुग्गुळाच्या झाडाचा गोंद.
उदाहरणे :
गुग्गुळ हा सुगंधी असतो व ह्याला धुपासारखे वापरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An aromatic gum resin obtained from various Arabian or East African trees. Formerly valued for worship and for embalming and fumigation.
frankincense, gum olibanum, olibanum, thus