पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गांधर्वलग्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : वधूवरांच्या परस्पर संमतीने झालेले लग्न,अष्टविवाहांपैकी एक.

उदाहरणे : सध्याचे प्रेमविवाह हे प्राचीन गंधर्वलग्नाचेच आधुनिक रुप आहे

समानार्थी : गांधर्वविवाह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आठ प्रकार के विवाहों में से एक जिसमें वर और कन्या स्वेच्छा से विवाह कर लेते थे।

आज का प्रेम विवाह पौराणिक गंधर्व विवाह का ही एक रूप है।
गंधर्व विवाह, गंधर्व-विवाह, गांधर्व विवाह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.