पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गवार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गवार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : गवारीची शेंग.

उदाहरणे : आईने डब्यात गवारीची भाजी दिली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्वार की फली।

माँ सब्जी के लिए ग्वार तोड़ रही है।
गुआर, गुआर फली, ग्वार, ग्वार फली, बाकुचि
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्याच्या शेंगांची भाजी केली जाते अशी वनस्पती.

उदाहरणे : गवारीच्या लागवडीसाठी उबदार हवामान लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसकी फलियों की तरकारी और बीजों की दाल बनती है।

ग्वार के बीज पशुओं को भी खिलाए जाते हैं।
गुआर, ग्वार, बाकुचि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.