पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरम   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात उष्णता आहे असा.

उदाहरणे : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत

समानार्थी : उष्ण, उष्म, ऊन, तप्त, तापलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें उष्णता हो।

वसंत ऋतु के समाप्त होते ही हवा गर्म होने लगती है।
अशीतल, उष्ण, गरम, गर्म, ताबदार
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लोकरीचा बनवलेला.

उदाहरणे : थंडीत लोकरीचे कपडे घातल्याने ऊब येते

समानार्थी : लोकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊन का बना हुआ।

ठंड में ऊनी कपड़ों से बहुत राहत मिलती है।
आविक, ऊनी

Of or related to or made of wool.

A woolen sweater.
woolen, woollen
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गरमी वा ऊब आणणारा.

उदाहरणे : ही दुलई खूप उबदार आहे.

समानार्थी : उबदार, ऊबदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गरमी पैदा करने या बढ़ाने वाला।

यह कोट बहुत गर्म है।
गरम, गर्म

Having or producing a comfortable and agreeable degree of heat or imparting or maintaining heat.

A warm body.
A warm room.
A warm climate.
A warm coat.
warm
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : उत्तेजना मिळालेला.

उदाहरणे : उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.

समानार्थी : उत्तेजित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उत्तेजना से भरा हुआ हो। जो किसी प्रकार की उत्तेजना से युक्त होकर आगे बढ़ाया गया हो।

उत्तेजित व्यक्ति को समझाना मुश्किल होता है।
तुम्हीं ने तो उसे मारने के लिये उत्तेजित किया था।
अर्णव, उत्तेजित, उद्दीपित, उद्दीप्त, उद्वेलित, उध्वत, गरम, गर्म, भड़का
५. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तापलेल्या स्थितीत असलेला.

उदाहरणे : गरम तव्यावरच पोळी भाजायला हवी.

समानार्थी : तप्त, तापलेला

६. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शरीरात गेला असता उष्णता निर्माण करणारा (औषध किंवा खाद्यपदार्थ).

उदाहरणे : जायफळ,मिरजी, लवंग, तेजपान इत्यादी गरम मसाले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो शरीर के अंदर पहुँचकर उष्णता या ताप उत्पन्न करता हो या जिसकी तासीर या प्रभाव तापकारक हो (औषध या खाद्य पदार्थ)।

जायफल, मिर्च, लौंग, तेजपत्ता आदि गरम मसाले हैं।
उष्ण, गरम, गर्म
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.