अर्थ : न बोलता राहणे.
उदाहरणे :
वाद होऊ नये म्हणून गप्प राहणे केव्हाही चांगले असते.
समानार्थी : मौन राहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
न बोलना या बातें न करना।
विवाद से बचने के लिए वे मौन हो गए।कुछ न कहना।
मैंने उनसे मुँह लगने के बजाय अपना मुँह बंद कर लिया।