पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गती   नाम

अर्थ : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.

उदाहरणे : ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.

समानार्थी : चालना

२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.

उदाहरणे : धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चालण्याची क्रिया.

उदाहरणे : पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.

समानार्थी : चाल, धाव, हालचाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलने की क्रिया।

उसने आगे व्यवधान देखकर गाड़ी की गति को रोकने का प्रयत्न किया।
अमनि, अर्वण, गति, चाल, रफ़्तार, रफ्तार

The act of changing location from one place to another.

Police controlled the motion of the crowd.
The movement of people from the farms to the cities.
His move put him directly in my path.
motion, move, movement
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.