अर्थ : गति अवरुद्ध होण्याची स्थिती.
उदाहरणे :
रस्त्यांवरील गतिरोधकामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये गतिरोध निर्माण होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A situation in which no progress can be made or no advancement is possible.
Reached an impasse on the negotiations.