सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गडगड आवाज करत खाली पडणे.
उदाहरणे : दामू शिडीवर चढता चढता गडगडला.
अर्थ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
उदाहरणे : आज मेघ गडगडत आहेत.
समानार्थी : कडाडणे, गरजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घोर शब्द करना।
To make or produce a loud noise.
अर्थ : गडगड शब्दरूप आवाज करणे.
उदाहरणे : कालपासून सारखी वीज चमकत आहे आणि ढग गडगडत आहे.
गड़-गड़ शब्द करना।
Make a low noise.
स्थापित करा