पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोदणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोदणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : जमिनीची माती उकरणे.

उदाहरणे : पेरणी करण्यासाठी शेतकर्‍याने जमीन खणली

समानार्थी : खणणे, खाणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर की मिट्टी आदि हटाकर गड्ढा करना।

किसान अपने खेत में कुँआ खोद रहा है।
खनना, खुदाई करना, खोदना

Remove the inner part or the core of.

The mining company wants to excavate the hillside.
dig, excavate, hollow
२. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : खोदण्याचे काम चालू असणे.

उदाहरणे : आमच्या गावी अनेक विहिरी खोदत आहेत.

समानार्थी : खणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खोदने का काम होना।

हमारे गाँव में कई कुएँ खुद रहे हैं।
खनना, खुदना

Create by digging.

Dig a hole.
Dig out a channel.
dig, dig out
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.