अर्थ : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
उदाहरणे :
आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
त्याची तब्येत खालावली.
त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
समानार्थी : खराब होणे, बिघडणे, बिघाड होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।