सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.
उदाहरणे : मला मेथीचा खाकरा आवडतो.
समानार्थी : खाखरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मैदे या आटे का, पापड़ की तरह बना एक नमकीन खाद्य-वस्तु।
A particular item of prepared food.
अर्थ : खाकरून काढलेला वा खाकरण्याने सुटलेला घशातील कफ.
उदाहरणे : आजोबांच्या खाखर्यात रक्त येत होते. त्याने खाकरा थुंकून पाण्याचा घोट घेतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
खँखारने पर निकलने वाला गाढ़ा कफ या थूक।
स्थापित करा