अर्थ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.
उदाहरणे :
पावसामुळे आवाराची भिंत खचली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अवसान गळणे वा भीतीने माघार घेणे.
उदाहरणे :
एवढी संकटे येऊनदेखील सीता खचली नाही.