अर्थ : क्षमतेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
आपल्या सामर्थ्यामुळेच हे काम होऊ शकले.
समानार्थी : ताकद, समर्थता, सामर्थ्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्षमता से पूर्ण होने की अवस्था या भाव।
आपकी ताक़त के कारण ही यह कार्य हो सका।अर्थ : काही धारण करण्याची योग्यता किंवा शक्ती.
उदाहरणे :
ह्या चित्रपटगृहाची क्षमता पाचशे आहे.
समानार्थी : धारण करण्याची क्षमता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The quality of being capable -- physically or intellectually or legally.
He worked to the limits of his capability.