सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खजिन्यावरील अध्यक्षाचे पद.
उदाहरणे : ह्या बँकेत मोहनने कोषाध्यक्षासाठी अर्ज भरला आहे.
समानार्थी : खजानची, खजिनदार, खजिनेदार, खजीनदार, खजीनेदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोष या ख़ज़ाने के अधिकारी का पद।
स्थापित करा