पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोशाध्यक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खजिन्यावरील अधिकारी.

उदाहरणे : संस्थेच्या खजिनदाराने वार्षिक ताळेबंद सादर केला.

समानार्थी : कोषाधिकारी, खजिनदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोष की देख-रेख करनेवाला अधिकारी व्यक्ति।

कोष का सही ब्यौरा न मिलने पर कोषाध्यक्ष को बुलाया गया।
कोशनायक, कोशपति, कोशपाल, कोषाध्यक्ष, खज़ांची, खज़ानची, खजांची, खजानची, ख़ज़ांची, ख़ज़ानची

An officer charged with receiving and disbursing funds.

financial officer, treasurer
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.