अर्थ : पश्चिम आफ्रिकेतील एक देश.
उदाहरणे :
पहिल्या महायुद्धानंतर कॅमरून दोन भागात विभागले गेले.
समानार्थी : कॅमरून
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A republic on the western coast of central Africa. Was under French and British control until 1960.
cameroon, cameroun, republic of cameroon