अर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
कृष्णा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र मछलीपट्टणम येथे आहे.
समानार्थी : कृष्णा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के आंध्र प्रदेश राज्य का एक जिला।
कृष्णा जिले का मुख्यालय मचिलीपटनम में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory